Uttar Pradesh: सपा आमदार आणि भाजप नेता पोलीस स्टेशनमध्ये भिडले, व्हिडिओ व्हायरल

हे प्रकरण गौरीगंज पोलीस ठाण्याचे आहे. निवडणुकीच्या वादातून दोघांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे.

UP Viral Video

अमेठीतील पोलीस ठाण्यात मारहाणीची घटना समोर आली असून, त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सपा आमदार राकेश प्रताप सिंह हे भाजपच्या नगरपालिकेच्या उमेदवार रश्मी सिंह यांचे पती दीपक सिंह यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करत दीपक सिंह यांची आमदाराच्या तावडीतून सुटका केली. हे प्रकरण गौरीगंज पोलीस ठाण्याचे आहे. निवडणुकीच्या वादातून दोघांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement