आंध्र प्रदेशच्या Sai Tirumalaneedi ने जगातील सर्वात छोटी वॉशिन मशिन बनवत मिळवलं Guinness World Record मध्ये मानाचं स्थान; पहा कशी चालते (Watch Video)
Sai Tirumalaneedi याने जगातील सर्वात छोटी वॉशिन मशिन बनवली आहे.
Guinness Book of World Records मध्ये अनेक भारतीय अवलियांचा समावेश आहे. क्रिएटिव्ह माईंड्सच्या या यादीमध्ये आता Sai Tirumalaneedi या युवकानेही नाव नोंदवले आहे. Sai Tirumalaneedi याने जगातील सर्वात छोटी वॉशिन मशिन बनवली आहे. आंध्रप्रदेशच्या Sai Tirumalaneedi ने 37 mm x 41 mm x 43 mm अर्थात (1.45 in x 1.61 in x 1.69 in)या आकारमानाची वॉशिन मशिन बनवली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)