Russia-Ukraine Crisis: युक्रेनमध्ये अडकलेले गुजरात मधील जवळजवळ 100 विद्यार्थी मायदेशात परतल्याने मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याकडून स्वागत
युक्रेनमध्ये अडकलेले गुजरात मधील जवळजवळ 100 विद्यार्थ्यी मायदेशात परतल्याने मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेले गुजरात मधील जवळजवळ 100 विद्यार्थ्यी मायदेशात परतल्याने मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी युक्रेन येथून मुंबई आणि दिल्ली विमानतळावर उतरल्याने त्यांना व्होल्वो बसच्या माध्यमातून गुजरात मध्ये आणण्यात आले.
Tweet:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)