Rupee नव्या निच्चांकावर; US Dollar समोर किंमत 83 रूपये

Rupee आज US Dollar समोर नव्या निच्चांकावर पोहचला आहे. आज अमेरिकन डॉलर समोर रूपया 83 वर पोहचला आहे.

रूपया अवमूल्यन photo credits File photo

Rupee आज US Dollar समोर नव्या निच्चांकावर पोहचला आहे. आज अमेरिकन डॉलर समोर रूपया 83 वर पोहचला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने रूपयाची होणारी घसरण ही भारतासाठी चिंतेची बाब होत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement