Rupee Falls to Record Low: रूपया अमेरिकन डॉलर च्या तुलनेत विक्रमी निच्चाकांवर

हाँगकाँग डॉलरनंतर रुपया अजूनही आशियातील सर्वोत्कृष्ट चलन आहे.

Rupee To Replace Dollar | (Archived, Edited Images)

अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये आज रूपया विक्रमी निच्चाकांवर गेला आहे. अमेरिकन डॉलर समोर त्याचं मूल्य आज 83.62 वर पोहचला आहे. मात्र असे असले तरीही यंदाच्या वर्षी  हाँगकाँग डॉलरनंतर रुपया अजूनही आशियातील सर्वोत्कृष्ट चलन आहे. बहुतेक आशियाई चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक मजबूत झाला आहे.  चीनी युआनने देखील  नोव्हेंबर 2023 नंतरची सर्वात निच्चांकी पातळी गाठली आहे. बुधवारी, Foreign institutional investors ने ₹7,908.36 कोटी किमतीचे भारतीय शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत Institutional Investors कडून ₹7,107.80 कोटींचे शेअर्स खरेदी केले अशी माहिती एक्सचेंजेसवर उपलब्ध तात्पुरत्या डेटानुसार समोर आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement