RTGS सेवा 18 एप्रिल ला 14 तास बंद राहणार; RBI ची माहिती
टेक्निकल अपग्रेड च्या कामासाठी 18 एप्रिलला मध्यरात्री 12 ते दुपारी 2 दरम्यान आरटीजीएस सेवा बंद राहणार आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिलला रात्री 12 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत असे 14 तास RTGS सेवा बंद ठेवली जाणार आहे. या काळात काही टेक्निकल अपग्रेड करण्याचं काम केले जाणार आहे. दरम्यान या काळात NEFT सेवा ऑनलाईन व्यवहारांसाठी नियमित सुरू ठेवली जाणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Seaplane Tourism Project: महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार सीप्लेन सेवा; मुंबई-पुण्याला 'या' पर्यटन स्थळांशी जोडले जाणार
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement