रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 18 एप्रिलला रात्री 12 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत असे 14 तास RTGS सेवा बंद ठेवली जाणार आहे. या काळात काही टेक्निकल अपग्रेड करण्याचं काम केले जाणार आहे. दरम्यान या काळात NEFT सेवा ऑनलाईन व्यवहारांसाठी नियमित सुरू ठेवली जाणार आहे.
As technical upgrade of RBI's RTGS is scheduled after the close of business of April 17, 2021, RTGS service will not be available from 12:00 am to 2:00 pm on Sunday, April 18, 2021. NEFT system will continue to be operational as usual during this period for money transfers: RBI pic.twitter.com/jvJQNIeBSh
— ANI (@ANI) April 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)