Union Minister Resigns: माझ्यासोबत अन्याय झाला म्हणत केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती दिली.

लोकसभा निवडणूकीपुर्वी (Loksabha Election) भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP)लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा न दिल्याने नाराज असलेले आरएलजीपी प्रमुख पशुपती पारस (Pashupati Kumar Paras) यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत राजीनामा दिल्याची माहिती दिली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement