Riteish Deshmukh Funny Video: रितेश देशमुखने पोस्ट केला जिममधील Leg Day चा विनोदी व्हिडिओ, हसून हसून पोट दुखेल
अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर फारच सक्रीय आहे.
अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर फारच सक्रीय आहे. नेहमीच तो आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर आपले विनोदी व्हिडिओ पोस्ट करत असतो. आताही रितेशने जिममधील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ लेग डेचा असून, रितेशला लेगचा व्यायाम करण्यात अजिबात रस नसल्याचे दिसत आहे. हा विनोदी व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement