Price of Petrol-Diesel Today: मुंबई मध्ये डिझेल शंभरी पार; आज पुन्हा दरवाढ

मुंबई मध्ये पेट्रोल आज 84 पैशांनी वाढून 115.88 रूपये झाले आहे आणि डिझेल 85 पैशांनी वाढून 100.10 रूपये झाले आहे.

Petrol, Diesel Prices Today | (Photo credit - File Manager)

मुंबई मध्ये डिझेल आज शंभरी पार गेलं आहे. आज पुन्हा दरवाढ झाली आहे. मुंबई मध्ये पेट्रोल आज 84 पैशांनी वाढून 115.88 रूपये झाले आहे आणि डिझेल 85 पैशांनी वाढून 100.10 रूपये झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement