Allahabad HC On False Implication In Sexual Offence: 'लैंगिक अत्याचार' बाबत वाढलेल्या खोट्या तक्रारींनंतर अलहाबाद कोर्टाने भारतीय समाजाबाबत मांडलं 'हे' मत!

'लैंगिक अत्याचार' बाबत वाढलेल्या खोट्या तक्रारींवर टीपण्णी करताना अलहाबाद कोर्टाने मागील 40 वर्षात भारतीय समाजात बदल झाले असल्याचं म्हटलं आहे.

Court Hammer | (Photo Credit: Archived, edited, representative images)

'लैंगिक अत्याचार' बाबत वाढलेल्या खोट्या तक्रारींवर टीपण्णी करताना अलहाबाद कोर्टाने मागील 40 वर्षात भारतीय समाजात बदल झाले असल्याचं म्हटलं आहे. वाराणसी मध्ये 2019 साली एका महिलेवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये 2 पुरूषांना जामीन देताना त्यांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement