Revised Guidelines for International Travellers In India: भारतामध्ये Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर 'At-Risk'देशातून येणार्यांना विमानतळावर COVID-19 Testing बंधनकारक
केंद्र सरकारने 26 नोव्हेंबर दिवशी चीन, न्यूझिलंड, साऊथ आफ्रिका,ब्राझील,बांग्लादेश,मॉरिशिएस,झिम्बॉम्बे, सिंगापूर, इस्राईल, हॉंगकॉंग, युके सह युरोपियन देश यांना 'At-Risk' देशांच्या यादीमध्ये टाकलं आहे.
भारतामध्ये Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर 'At-Risk'देशातून येणार्यांना विमानतळावर COVID-19 Testing बंधनकारक करण्यात आली आहे. कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरीही भारतात उतरल्यानंतर त्यांना चाचणी करावी लागणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने 26 नोव्हेंबर दिवशी चीन, न्यूझिलंड, साऊथ आफ्रिका,ब्राझील,बांग्लादेश,मॉरिशिएस,झिम्बॉम्बे, सिंगापूर, इस्राईल, हॉंगकॉंग, युके सह युरोपियन देश यांना 'At-Risk' देशांच्या यादीमध्ये टाकलं आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)