Republic TV Journalist Arrested: संदेशखाली येथे रिपब्लिक टीव्हीशी संबंधित पत्रकाराला पश्चिम बंगाल पोलिसांकडून अटक
संदेशखाली येथे रिपब्लिक बांग्लाच्या या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले.
Republic TV Journalist Arrested: रिपब्लिक टीव्हीशी संबंधित एका पत्रकाराला पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली आहे. संदेशखाली येथे रिपब्लिक बांग्लाच्या या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
याबाबत बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार म्हणतात, 'आज, पश्चिम बंगाल पोलिसांनी बांगला रिपब्लिक रिपोर्टर संतू पान याला संदेशखाली येथून, स्थानिकांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत वार्तांकन करण्याबाबत अटक केली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हा मोठा, अमानवी आणि थेट हल्ला आहे.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Gujarat Titans vs Delhi Capitals Toss Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली; कर्णधार शुभमन गिलचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
GT vs DC IPL 2025 Live Streaming: बलाढ्य गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना; कधी आणि कुठे पहाल सामना?
Dominican Republic Nightclub Roof Collapse: नाईटक्लबचे छप्पर कोसळून 184 ठार, डोमिनिकन रिपब्लिक येथील घटना; बचावकार्य संपले
Advertisement
Advertisement