Republic day 2023 Celebration: कर्तव्यपथ वर प्रथमच इजिप्त सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि संचलन तुकडी; 144 सैनिक सहभागी (Watch Video)

कर्तव्यपथ वर आज (26 जानेवारी) 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना प्रथमच इजिप्त सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि संचलन तुकडी दिसली.

Egyptian Armed Forces

कर्तव्यपथ वर आज (26 जानेवारी) 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना  प्रथमच इजिप्त सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि संचलन तुकडी दिसली. यामध्ये  इजिप्तच्या सशस्त्र दलाच्या मुख्य शाखांचे प्रतिनिधित्व करणारे 144  सैनिक सहभागी झाले होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement