RBI Monetary Policy: सर्वसामान्यांना पुन्हा झटका, आरबीआय रेपो दरात 0.35 बेसिस पॉइंट्सने वाढ

यंदाच्या वर्षी व्याज दरात 5 व्यांदा वाढ झाली आहे.रेपो दरात 6.25%ची वाढ झाली आहे. नव्या धोरणाची घोषणा करताना शक्तिकांत दास यांनी म्हटले की, महागाई हा अद्यापही चिंतेचा विषय आहे.

Shaktikanta Das | (Photo Credit - Twitter/ANI)

RBI MPC Meeting Updates: रेपो दर 0.35 % नी वाढवण्याची घोषणा आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे. यंदाच्या वर्षी व्याज दरात 5 व्यांदा वाढ झाली आहे.रेपो दरात 6.25%ची वाढ झाली आहे. नव्या धोरणाची घोषणा करताना शक्तिकांत दास यांनी म्हटले की, महागाई हा अद्यापही चिंतेचा विषय आहे. रेपो रेट वाढीचा परिणाम होम लोन (Home Loan), कार लोन (Car Loan) आणि पर्सनल होन (Personal Loan) यांच्या EMI वर होणार आहे.