आरबीआयने बँकांना आणि कर्जदारांना दिलासा दिला आहे. 6, 7 आणि 8 एप्रिल रोजी चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. स्थूल-आर्थिक परिस्थिती आणि दृष्टीकोन यांचे मूल्यांकन यावर आधारित, MPC ने पॉलिसी रेपो रेट 4% वर अपरिवर्तित ठेवण्यासाठी एकमताने मतदान केले, अशी माहिती RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)