Reliance Revenue Estimate: रिलायंस New Energy व्यवसायातून 10-15 बिलियन डॉलर्स नफा कमावण्याचा अंदाज - Bernstein

'2030 पर्यंत, आमचा अंदाज आहे की रिलायन्स अनुक्रमे 60 टक्के, 30 टक्के आणि 20 टक्के सौर, बॅटरी आणि हायड्रोजन TAM मिळवू शकेल', असे बर्नस्टीन म्हणाले आहेत.

Reliance Revenue Estimate: रिलायंस New Energy व्यवसायातून 10-15 बिलियन डॉलर्स नफा कमावण्याचा अंदाज - Bernstein
Mukesh Ambani | (File Image)

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील 2030 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज सोलर ते हायड्रोजनपर्यंत पसरलेल्या आपल्या नवीन ऊर्जा व्यवसायातून $10-15 अब्ज कमवू शकते पण तंत्रज्ञानातील मर्यादित कौशल्याची भरपाई करण्यासाठी त्यांना पार्टनरशीपची आवश्यकता असेल, असे PTI ने रविवारी सॅनफोर्ड सी बर्नस्टीनच्या अहवालाचा हवाला देऊन म्हटलं आहे. Most Profitable Companies in India: आर्थिक वर्ष 2023 मध्ये 10 भारतीय कंपन्यांचा डंका, कमावला सर्वाधिक नफा, पाहा कोणती कंपनी कितव्या क्रमांकावर .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 10:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).