YouTuber चा दावा: Redmi 6A स्मार्टफोनचा स्फोट झाल्यामुळे नातेवाईकाचा झोपेत मृत्यू, कंपनीने चौकशीचे दिले आदेश
एका यूट्यूबरने सोशल मीडियावर दावा केला आहे की, त्याची काकू झोपली असताना बेडवर असलेल्या Redmi 6A स्मार्टफोनचा स्फोट झाला आणि या घटनेत यूट्यूबरच्या काकूचा मृत्यू झाला आहे.
New Delhi, September 11: एका यूट्यूबरने सोशल मीडियावर दावा केला आहे की, त्याची काकू झोपली असताना बेडवर असलेल्या Redmi 6A स्मार्टफोनचा स्फोट झाला आणि या घटनेत यूट्यूबरच्या काकूचा मृत्यू झाला आहे. एमडी टॉक वायटी नावाने ओळखल्या जाणाऱ्या युट्युबरने स्फोट झालेल्या फोनचे स्क्रीनशॉट तसेच बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याच्या काकूचे फोटो शेअर केले आणि सांगितले की, बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. कंपनीने या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पाहा फोटो:
Advertisement
संबंधित बातम्या
Screen Addiction: स्क्रीन अॅडिक्शन म्हणजे काय? आणि ती कशी टाळावी?
Smartphone Use in India: भारतामध्ये स्मार्टफोनचा वापर वाढला; देशातील लोक सरासरी 5 तास पाहतात स्क्रीन, मीडिया उद्योगाला होत आहे मोठा फायदा
DC vs LSG IPL 2025, Visakhapatnam Pitch Report: विशाखापट्टणममध्ये खेळपट्टी कशी? फलंदाज धावांचा पाऊस पाडतील की गोलंदाज कहर करतील, पहा
UP Shocker: गंगा नदीवरील पुलावर आत्महत्या करण्यासाठी चढली तरुणी, सतर्क नागरिकांनी वाचवला जीव, पाहा व्हायरल व्हिडीओ
Advertisement
Advertisement
Advertisement