Real Theft Like Movie Scene: चित्रपटातील दृश्याप्रमाणे प्रत्यक्ष चोरी, चोरांच्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)

कोणत्याही प्रकारची चोरी ही वाईटच. पण अनेक लोक ती करतात. काही मंडळी तर ती जीवावर बेतेल अशी स्थिती असतानाही करतात. सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, दुचाकीवर असलेले तीन चोर रस्त्यावरुन धावणाऱ्या ट्रकमधील सामान चोरत आहेत. ही चोरी करताना ते ज्या प्रकारे स्टंट करतात तो पाहून हे चित्र एखाद्या चित्रपटातील असल्याचा भास आपणास होतो.

Real Theft Like Movie Scene: चित्रपटातील दृश्याप्रमाणे प्रत्यक्ष चोरी, चोरांच्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)
Real Theft Like Movie Scene | (Photo-Credit-X)

कोणत्याही प्रकारची चोरी ही वाईटच. पण अनेक लोक ती करतात. काही मंडळी तर ती जीवावर बेतेल अशी स्थिती असतानाही करतात. सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, दुचाकीवर असलेले तीन चोर रस्त्यावरुन धावणाऱ्या ट्रकमधील सामान चोरत आहेत. ही चोरी करताना ते ज्या प्रकारे स्टंट करतात तो पाहून हे चित्र एखाद्या चित्रपटातील असल्याचा भास आपणास होतो. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ आगरा मुंबई हायवेवर मक्सी दरम्यानचा आहे. व्हिडिओची सत्यता लेटेस्टली मराठीने पडताळून पाहिली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, Funny Cricket Moments: चड्डीत लपवला बॉल! पोलीस येताच 'मोये मोये'; क्रिकेट स्टेडियमवरील घटना CCTV मध्ये कैद (Watch Video))

व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2024 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).