RBI- Repo Rate Unchanged: आरबीआय चा रेपो दर 6.5% वर कायम
आरबीआय ने आज पतधोरण जाहीर केले आहे. सलग सहाव्यांदा आरबीआय ने रेपो रेट कायम ठेवला आहे.
आरबीआय ने आज पतधोरण जाहीर केले आहे. गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयने यंदाही रेपो दर 6.5% वर कायम ठेवला आहे. रेपो दर हा व्याजदर आहे ज्यावर RBI इतर बँकांना कर्ज देते. त्यामध्ये बदल केला नसल्याने कर्ज घेतलेल्यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दर दोन महिन्यांनी चलनविषयक धोरणावर तीन दिवसीय बैठक घेते. यामध्ये रेपो दरासोबत इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement