RBI ने लाँच केली DAKSH नावाची रिझर्व्ह बँकेची प्रगत सुपरवायझरी मॉनिटरिंग सिस्टम
गव्हर्नर श्री शक्तिकांत दास यांनी आज ‘दक्ष (DAKSH)- रिझर्व्ह बँकेची प्रगत पर्यवेक्षी देखरेख प्रणाली’ नावाचा एक नवीन SupTech उपक्रम सुरू केला.
भारतीय रिझर्व्ह बँक त्यांचे सुपरव्हिजन मजबूत करण्यासाठी विविध पुढाकार घेत आहे, ज्यात इतर उपक्रमांमध्ये अपडेटेड डेटा आणि विश्लेषणात्मक साधनांचा अवलंब करणे तसेच अधिक कार्यक्षम आणि स्वयंचलित कार्य प्रक्रिया लागू करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेणे समाविष्ट आहे. या प्रयत्नांच्या पुढे, गव्हर्नर श्री शक्तिकांत दास यांनी आज ‘दक्ष (DAKSH)- रिझर्व्ह बँकेची प्रगत पर्यवेक्षी देखरेख प्रणाली’ नावाचा एक नवीन SupTech उपक्रम सुरू केला, ज्यामुळे पर्यवेक्षी प्रक्रिया अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. ‘दक्ष (DAKSH)’ म्हणजे ‘कार्यक्षम’ आणि ‘सक्षम’.
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Advertisement
Advertisement
Advertisement