RBI Imposes Penalty on ICICI Bank: रिझर्व्ह बँकेने आयसीआयसीआय बँकेवर ठोठावला 12.19 कोटी रुपयांचा आर्थिक दंड
याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकला 5.39 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला होता. कंपनीने बँकेच्या केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने (RBI) आयसीआयसीआय (ICICI) बँकेवर कडक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने बँकेला 12.19 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेवरही कडक कारवाई करण्यात आली असून, त्यांना 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट बँकला 5.39 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला होता. कंपनीने बँकेच्या केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. (हेही वाचा: Right to Privacy: 'परवानगीशिवाय फोन संभाषण रेकॉर्ड करणे हे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन'; उच्च न्यायालयाचे निरीक्षण)
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
Global Gold Prices: जागतिक सोने दर महागाईस पूरक; भारताचा CPI April 2025 काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement