RBI Monetary Policy: रेपो रेट 6.5% वर कायम; RBI Governor Shaktikanta Das यांची माहिती

आरबीआय ने रेपो रेट 6.5% वर कायम ठेवल्याची माहिती दिली आहे.

Shaktikant Das RBI

लोकसभा निवडणूक निकालांनंतर आज आरबीआय कडून Monetary Policy जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आरबीआय ने रेपो रेट 6.5% वर कायम ठेवल्याची माहिती दिली आहे. तसेच standing deposit facility (SDF) चा दर 6.25%, आणि   marginal standing facility (MSF) चा आणि बॅंक रेट 6.75% ठेवण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement