Ratlam: पोलिसांनी कारच्या चाकाला लावला लॉक, चालकाने चाक बदलून घेऊन गेला गाडी (Watch Video)

या व्हिडिओमध्ये गाडीच्या चाकाला ट्रफिक पोलिसांकडून लॉक लावलेले दिसत आहे. चालक या ठिकाणी गाडीचा टायरच बदलून तिथून गाडी घेऊन जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

Ratlam Car Driver

रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी नो पोर्किंगमध्ये (No Parking) गाडी पार्क केल्यानंतर अनेकदा ट्रफिक पोलिसांकडून (Traffic Police) अशा गाडीवर कारवाई करण्यात येते. यावेळी गाडीच्या चाकाला लॉक लावले जाते ज्यामुळे गाडी चालक गाडी घेऊन जाऊ शकत नाही. मध्य प्रदेशच्या रतलाम शहरातून (Ratlam) असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गाडीच्या चाकाला ट्रफिक पोलिसांकडून लॉक लावलेले दिसत आहे. चालक या ठिकाणी गाडीचा टायरच बदलून तिथून गाडी घेऊन जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement