Rath Yatra 2023 Video: जगन्नाथ पुरी भव्य रथयात्रेसाठी ओडिसाराज्य सरकार सज्ज,पीटीआयने दिली माहिती
ओडिसा राज्यात जगन्नाथ पुरी यात्रेला विशेष महत्त्वाचे मानले जाते. ह्या यात्रेसाठी राज्य सरकारने विशेष नियोजन केले आहे. यात्रेसाठी भाविक हे देश भरातून येत असतात.
Rath Yatra 2023 Video: ओडियात जगन्नाथ पुरी रथयात्रा ही विशेष महत्त्वाची मानली जाते. ओडियात भगवान जगन्नाथ पुरी यांचे दिव्य भव्य मंदिर आहे. जगन्नाथ यात्रेसाठी देश विदेशातून भाविक येत असतात. 2023 ची रथयात्रा 20 जून पासून साजरी होणारआहे. मोठ्या धुमधड्याक्यात ही यात्रा पार पडत असल्याचे दिसून येत आहे. या पावित्र्य काळात देशभरातील, राज्यातील भाविक मंदिराला भेट देण्यासाठी येतात. ओडिसातील ह्या भव्य यात्रेसाठी राज्य सरकार सज्ज झाली आहे. ह्या यात्रेसाठी राज्य सरकारने सुलभ नियोजन केले आहे. पीटीआयने या संदर्भात ट्विटरवर माहिती शेअर केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)