Rameshwaram Cafe Blast: NIA कडून रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणी Bellary मधून एक जण अटकेत
1 मार्चला बेंगलुरू मध्ये रामेश्वरम कॅफे मध्ये स्फोट झाल्यानंतर NIA ने आरोपीचं छायाचित्र जारी करत नागरिकांना संबंधित व्यक्तीची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यामध्ये आता एनआयए ने एका संशयिताला अटक केली आहे. ही व्यक्ती Shabbir नामक आहे. परंतू ज्याचा फोटो संशयित आरोपी म्हणून सीसीटीव्ही मधून जारी केला आहे तो व्यक्तीच हा Shabbir आहे का? याची माहिती देण्यात आलेली नाही.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)