Ram Mandir Gold Door Photo: राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, येत्या 3 दिवसात असे 13 सोनेरी दरवाजे बसवले जाणार

दरवाजांसाठी विशेष सागवानच्या लाकडांचा वापर करण्यात आला आहे. सुवर्णजडीत दरवाजे 1000 वर्षे खराब होणार नाहीत,

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या भव्यदिव्य मंदिराची देशभर चर्चा सुरु आहे. या मंदिरासाठी दिवसरात्र कर्मचारी काम करत आहेत. या मंदिराला सुवर्ण जडीत दरवाजा लावण्यात येणार आहे. मंदिराला असे एकूण 14 सुवर्णजडीत दरवाजे लावण्यात येणार आहेत. मंदिराला लावण्यात येणाऱ्या दरवाजांसाठी महाराष्ट्रातून सागवानचे लाकडे आणण्यात आल्याची माहिती आहे. दरवाजांसाठी विशेष सागवानच्या लाकडांचा वापर करण्यात आला आहे. सुवर्णजडीत दरवाजे 1000 वर्षे खराब होणार नाहीत,

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by DD News (@ddnews_official)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)