Ram Mandir Gold Door Photo: राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, येत्या 3 दिवसात असे 13 सोनेरी दरवाजे बसवले जाणार
मंदिराला लावण्यात येणाऱ्या दरवाजांसाठी महाराष्ट्रातून सागवानचे लाकडे आणण्यात आल्याची माहिती आहे. दरवाजांसाठी विशेष सागवानच्या लाकडांचा वापर करण्यात आला आहे. सुवर्णजडीत दरवाजे 1000 वर्षे खराब होणार नाहीत,
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या भव्यदिव्य मंदिराची देशभर चर्चा सुरु आहे. या मंदिरासाठी दिवसरात्र कर्मचारी काम करत आहेत. या मंदिराला सुवर्ण जडीत दरवाजा लावण्यात येणार आहे. मंदिराला असे एकूण 14 सुवर्णजडीत दरवाजे लावण्यात येणार आहेत. मंदिराला लावण्यात येणाऱ्या दरवाजांसाठी महाराष्ट्रातून सागवानचे लाकडे आणण्यात आल्याची माहिती आहे. दरवाजांसाठी विशेष सागवानच्या लाकडांचा वापर करण्यात आला आहे. सुवर्णजडीत दरवाजे 1000 वर्षे खराब होणार नाहीत,
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2024 07:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

