अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये विशेष क्रेनच्या मदतीने राम लल्लांच्या मूर्तीचं आगमन (Watch Video)

रामलल्लांची ही मूर्ती 5 वर्षीय रामाच्या स्वरूपात आहे.

Ram Mandir Idol | Twitter

अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये रामलल्लांची मूर्ती 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करून मंदिरात बसवण्यात येणार आहे. त्यापूर्वी ही मूर्ती क्रेनच्या मदतीने मंदिरात आणण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी त्याची मंदिराच्या गर्भगृहामध्ये विशेष पूजा होणार आहे. त्यासाठीचे विविध विधी 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहेत. रामलल्लांची ही मूर्ती 5 वर्षीय रामाच्या स्वरूपात आहे.

पहा रामाची मूर्ती मंदिरात आणण्याचा क्षण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement