Ram Lalla's Face Revealed: भाळी टिळा, हाती धनुष्य आणि स्मितहास्य देणार्‍या 5 वर्षाच्या भगवान श्रीरामाचे इथे पहा लोभस रूप! (View Pic)

आता 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

Ram | Twitter

अयोद्धा रामजन्मभूमीच्या मंदिरात 22 जानेवारी प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी गर्भगृहात मूर्ती स्थानापन्न झाली आहे आणि आता त्याचा चेहरा देखील भाविकांच्या समोर आला आहे. कर्नाटकच्या शिल्पकार योगीराज अरुण यांनी ही मूर्ती घडवली आहे. बालरूपातील श्रीराम हे अत्यंत लोभस रूप या कृष्ण पाषाण मूर्तीमध्ये दिसत आहे. आता 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.  सोशल मीडीयात सध्या त्याचे फोटोज, व्हीडिओज वायरल होत आहेत.  Who Is Arun Yogiraj: MBA असूनही 5 पिढ्यांचा मूर्तिकलेचा वारसा जपण्याची निवड करणारा, अयोद्धेतील रामलल्लांच्या मूर्तीचा शिल्पकार अरूण योगीराज बद्दल जाणून घ्या खास गोष्टी! 

पहा श्रीरामाचं रूप

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement