Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन होताच हृदयविकाराच्या झटक्याने भावाचा मृत्यू (Watch Video)

रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या सणानिमित्त बहीण भावाचे नाते अधिक घट्ट होतेअसे म्हणतात. दरम्यान, एका भावाला या सणादिवशीच जीवनाचा निरोप घ्यावा लागला आहे. होय, . तेलंगणातील पेद्दपल्ली जिल्ह्यात ही घटना घडली.

रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या सणानिमित्त बहीण भावाचे नाते अधिक घट्ट होतेअसे म्हणतात. दरम्यान, एका भावाला या सणादिवशीच जीवनाचा निरोप घ्यावा लागला आहे. होय, . तेलंगणातील पेद्दपल्ली जिल्ह्यात ही घटना घडली. बहिणीने प्रेमाणे राखी बांधली. त्यानंतर भावाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. भावाला अण्णा म्हणून संबोधले जाई.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement