Mothers Day 2023 Celebration In Rajkot: राजकोट मध्ये मदर्स डे चं अनोखं सेलिब्रेशन; साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी  राजकोट पोलिसांनी आयोजित केला वॉकथॉन!

जगात मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. आज त्याच निमित्ताने आईसाठी सेलिब्रेशन केलं जात आहे.

Mothers Day 2023| Twitter

राजकोट मध्ये मदर्स डे चं अनोखं सेलिब्रेशन आज पारा पडलं आहे.  साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी  राजकोट पोलिसांनी  वॉकथॉन आयोजित केला  होता. त्यामध्ये सहभागी अनेक महिला आज साडी नेसून वॉकथॉन मध्ये चालताना दिसल्या. जगात मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो.   या दिवसी आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तिला गिफ्ट्स देऊन, तिच्यासोबत एक दिवस आनंदामध्ये साजरा करण्याची पद्धत आहे.  Mother's Day Wishes 2023: मदर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Quotes देऊन खास करा आईचा दिवस .

पहा राजकोट मधील वॉकथॉन

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement