Rajasthan Shocker: जोधपूरमध्ये दरोड्यादरम्यान महिलेचा गळा कापला, मुलांवरही प्राणघातक हल्ला

राजस्थानमधील जोधपूर येथील एका भयंकर घटनेत दरोडेखोरांनी महिलेचा गळा चिरला आणि घरातील मुलांवरही हल्ला केला.

Crime (PC- File Image)

राजस्थानमधील जोधपूर येथील एका भयंकर घटनेत दरोडेखोरांनी महिलेचा गळा चिरला आणि घरातील मुलांवरही हल्ला केला. या हल्ल्यात मुले जखमी झाली तर महिलेला जीव गमवावा लागला. चोरीच्या उद्देशाने आरोपी घरात घुसले होते मात्र महिलेची ओळख पटल्याने हा जघन्य गुन्हा घडला. (हेही वाचा - Rajasthan Shocker: राजस्थानमधील अलवरमध्ये तीन पोलिसांकडून एका मुलीवर वर्षभर अत्याचार)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement