Rajasthan Accident: पिक अप व्हॅन- बस यांच्यामध्ये जोरदार धडक; 1 ठार, 17 जखमी
राजस्थान मधील Barmer-Chohtan road वर एक बस अपघात झाला आहे.
राजस्थान मधील Barmer-Chohtan road वर एक बस अपघात झाला आहे. यामध्ये बसची धडक पिक अप व्हॅनला बसली आहे. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर 17 अन्य जखमी आहेत. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement