Rail Accident: बहराईच मध्ये एलटीटी एक्सप्रेसच्या इंजिनवर चढलेला तरूण गंभीररित्या भाजला; प्रकृती चिंताजनक

झाशीहून गोरखपूरला जाणाऱ्या मुंबई एलटीटी एक्सप्रेस ट्रेनवर अपघात

Railway | Representational Image |(Photo Credits: PTI)

झाशीहून गोरखपूरला जाणाऱ्या मुंबई एलटीटी एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनवर एक प्रवासी चढला. इंजिनवर चढताच तो हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने चांगलाच भाजला. ट्रेन थांबल्यावर प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. त्या प्रवाशाला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्याची प्रकृती गंभीर आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement