राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट तत्काळ संस्पेंड करण्यात आले होते. मात्र काँग्रेने आता ट्विट करत असे म्हटले आहे की, त्याच्या रिस्टोरसाठी प्रोसेसर सुरु असल्याची माहिती दिली आहे.
Tweet:
Congress leader Rahul Gandhi's Twitter account has been temporarily suspended & due process is being followed for its restoration, tweets Congress Party pic.twitter.com/HpT9oNlRQY
— ANI (@ANI) August 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)