Rahul Gandhi: सरकारी दबावामुळे भारतात विरोधकांचा आवाज दाबणार नाही, ट्वीटरच्या मोठ्या घडामोडीनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींचं सुचक ट्वीट
ट्वीटरचे मालक बदलल्यानंतर आता ट्वीटर द्वेषयुक्त भाषणाविरुद्ध कारवाई करेल, वस्तुस्थिती अधिक मजबूतपणे तपासेल अशी आशा व्यक्त करणार ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.
टेस्लाचे (Tesla) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्वीटर (Twitter) कंपनी विकत घेतली आहे. यानंतर कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एक सुचक ट्वीट केलं आहे. यापुढे सरकारी दबावामुळे भारतात विरोधकांचा आवाज दाबणार नाही. ट्वीटरचे मालक बदलल्यानंतर आता ट्वीटर द्वेषयुक्त भाषणाविरुद्ध कारवाई करेल, वस्तुस्थिती अधिक मजबूतपणे तपासेल अशी आशा व्यक्त करणार ट्वीट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
IPL 2025 ची नवीन तारीख, ठिकाण आणि वेळ यासह सर्व तपशील उघड? नवीनतम अपडेट काय आहे ते जाणून घ्या
Starlink Satellite Internet Services in India: लवकरच भारतामध्ये सुरु होणार Elon Musk यांच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी- Reports
Rahul Gandhi Expels From Hinduism: मनुस्मृतीचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत; Swami Avimukteshwaranand Saraswati यांची घोषणा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement