Rahul Gandhi: दुर्घटना झालेल्या दुचाकी स्वाराची राहुल गांधीकडून विचारपूस

राहुल गांधीसोबत झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलचा व्हायरल झाला आहे.

Rahul Gandhi

दिल्लीतील 10 जनपथ रोडवरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा ताफा जात असताना एक दुचाकीस्वार तोल जाऊन खाली पडला. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या गाडीतून उतरत स्कूटर स्वाराची विचारपूस केली. राहुल गांधीसोबत झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलचा व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement