Mahatma Gandhi Death Anniversary: राहुल गांधी यांच्याकडून महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

बिहारमधील अररिया येथे भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान महात्मा गांधींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची महत्त्वाची भूमिका होती. महात्मा गांधी यांनी कायमच सत्य आणि अहिंसेचा प्रचार केला. त्यांचे विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहली जात आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी बिहारमधील अररिया येथे भारत जोडो न्याय यात्रे दरम्यान महात्मा गांधींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)