Amit Shah, राजनाथ सिंह यांची मुले काय करतात? राहुल गांधी यांचा थेट निशाणा

घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या विरोधक आणि प्रसारमध्यमांना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. कोणालाही प्रश्न विचारताना नेमकेपणाने विचारा, जेव्हा घराणेशाहीचा मुद्दा आहे तेव्हा लक्षात घ्या अमित शाह, राजनाथ सिंह यांची मुले काय करतात?

Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या विरोधक आणि प्रसारमध्यमांना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. कोणालाही प्रश्न विचारताना नेमकेपणाने विचारा, जेव्हा घराणेशाहीचा मुद्दा आहे तेव्हा लक्षात घ्या अमित शाह, राजनाथ सिंह यांची मुले काय करतात? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची मुले काय करतात? याबद्दलही कधी तरी विचारा, असे थेटच उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement