'Waris Punjab De' Chief Amritpal Singh चे शिख वेशभूषेपलिकडील अंदाजातील फोटो पोलिसांकडून जारी; खालिस्तान समर्थक अमृतपालला शोधण्यास मदत करण्याचं आवाहन

'Waris Punjab De' chief Amritpal Singh चे शिख वेशभूषेपलिकडील अंदाजातील फोटो पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. मागील 2 दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

'Waris Punjab De' Chief Amritpal Singh चे शिख वेशभूषेपलिकडील अंदाजातील फोटो पोलिसांकडून जारी; खालिस्तान समर्थक अमृतपालला शोधण्यास मदत करण्याचं आवाहन
Amrutpal Singh | Twitter

'Waris Punjab De' chief Amritpal Singh चे शिख वेशभूषेपलिकडील अंदाजातील फोटो पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार त्याने वेषांतर करून त्याने काही गाड्या बदलत पलायन केले आहे. त्यामुळे आता या खालिस्तान समर्थक अमृतपालला शोधण्यास मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचे शिख पगडी शिवायचे काही फोटो शेअर केले आहेत. या द्वारा त्याच्या मुसक्या आवळण्यास मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2023 06:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).