Punjab Police Lathi-Charge Video: पंजाब पोलिसांकडून मजदूर युनियनच्या लोकांवर लाठीमार
मजदूर युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी संगरूर येथील मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघालेला हा मोर्चा अडवत पंजाब पोलिसांनी या मोर्चावर जोरदार लाठीमार केला. या घटनेचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
मजदूर युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी संगरूर येथील मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघालेला हा मोर्चा अडवत पंजाब पोलिसांनी या मोर्चावर जोरदार लाठीमार केला. या घटनेचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये पोलिसांच्या लाठीमारापासून बचावर करताना लोक सैरावैरा धावताना आणि आरडाओरडा करताना दिसत आहे. पंजाब पोलिसांच्या या कृतीवरुन पंजाब सरकारवर जोरदार टीकास्त्र होत आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement