Punjab: काँग्रेसच्या माजी आमदारास पंजाब पोलिसांकडून अटक

उत्तर प्रदेशातील मेरठमधील लोहिया नगर येथे एका घरात स्फोट झाल्याने 5 जण जखमी झाले आहेत. मेरठचे जिल्हा दंडाधिकारी दीपक मीना यांनी सांगितले की, 5 जण जखमी झाले असून, त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.

पंजाबमधील काँग्रेसचे माजी आमदार कुलबीर सिंह झिराला पोलिसांनी आज झिरातील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. कुलबीर सिंग झिरा हे झीरा शहरातील बीडीपीओ कार्यालयात धरणे धरत बसले होते. त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणत असल्याचा आरोप करत अटक करण्यात आली आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now