Bhagwant Mann Marriage: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा लग्नाच्या बेडीत, चंदीगड येथे घेणार सात फेरे
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी विवाहबद्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. सीएम भगवंत मान यांचा विवाह डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत होणार असल्याचे सांगण्यात आले.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी विवाहबद्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. सीएम भगवंत मान यांचा विवाह डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत होणार असल्याचे सांगण्यात आले. हा विवाह सोहळा मुख्यमंत्री मान यांच्या निवासस्थानी एका छोट्या कार्यक्रमात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. भगवंत मान यांचा 6 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.
Tweet
Punjab CM Bhagwant Mann will get married in a close private ceremony at his house in Chandigarh tomorrow with Dr Gurpreet Kaur. CM Delhi & AAP National convener Arvind Kejriwal will be in attendance. CM Mann was divorced from his earlier marriage almost 6 years back.
(file pic) pic.twitter.com/tC3Zd2LGfv
— ANI (@ANI) July 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 06, 2022 02:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

