अमृतसर येथील वल्ला येथे घोडे आणि पशूच्या पारंपरिक जत्रेस सरुवात झाली आहे. या जत्रेसाठी जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली येथून लोक गुरेढोरे खरेदी आणि विक्री करण्यासाठी येतात, असे एक शेतकरी आणि पशु व्यापारी सांगतात.
Punjab | Centuries-old cattle and horse fair being organized in Amritsar's Vallah
People from Jammu & Kashmir, Rajasthan, Haryana, and Delhi come in hordes to purchase and sell cattle, says a farmer and animal trader pic.twitter.com/up1wvffno8
— ANI (@ANI) November 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)