Punjab Assembly Election Results 2022: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये शिरोमणी अकाली दल मुकेरियन विधानसभा मतदारसंघात आघाडीवर

Punjab Assembly Election Results 2022: पाच राज्यात निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पंजाब राज्यात 117 जागांसाठी मतदान झाले असून निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये शिरोमणी अकाली दल राज्यातील मुकेरियन विधानसभा मतदारसंघात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

Punjab Assembly Election Results 2022: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये शिरोमणी अकाली दल मुकेरियन विधानसभा मतदारसंघात आघाडीवर
Election Commission of India. File Image. (Photo Credits: PTI)

Punjab Assembly Election Results 2022: पाच राज्यात निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पंजाब (Punjab) राज्यात 117 जागांसाठी मतदान झाले असून निवडणूक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये शिरोमणी अकाली दल (Shiromani Akali Dal) राज्यातील मुकेरियन (Mukerian) विधानसभा मतदारसंघात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2022 08:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).