Punjab Assembly Election Results 2022: निवडणूक आयोगाच्या (Election Commisstion) ताज्या वृत्तानुसार पंजाब राज्य विधानसभेत आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) बहुमताचा आकडा ओलांडला आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांमध्ये आघाडीची आवश्यक असलेल्या 59 जागांपैकी आम आदमी पार्टीने 64 जागांवर आघाडी घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)