कर्नाटक: Udupi च्या Mahatma Gandhi Memorial College मध्ये हिजाब आणि भगवा स्कार्फ घालून विद्यार्थ्यांची नारेबाजी

आज कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये कॉलेजमधील हिजाब बॅनवर सुनवणी होणार आहे.

Mahatma Gandhi Memorial College | PC: Twitter/ANI

कर्नाटक मध्ये Udupi च्या Mahatma Gandhi Memorial College मध्ये हिजाब आणि भगवा स्कार्फ घालून विद्यार्थ्यांची नारेबाजी केली आहे. एका समुहाने हिजाब घातला होता तर दुसर्‍या ग्रुपने भगवा स्कार्फ घातला आहे. आज कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये कॉलेजमधील हिजाब बॅनवर सुनवणी होणार आहे.
ANI

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement