Jaipur Protest: करणी सेना अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येनंतर जयपूरमध्ये तणाव, समर्थकांकडून निदर्शने
या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे (Rashtriya Rajput Karni Sena) अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. गोगामेडी येथे हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी गोगामेडी घरातच होते. दरम्यान या घटनेनंतर जयपूरमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement