केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांचे 72 तास उलटून गेलेले RT-PCR रिपोर्ट्स ग्राह्य धरले जाणार नाहीत- कर्नाटक सरकार

केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांचे 72 तास उलटून गेलेले RT-PCR रिपोर्ट्स ग्राह्य धरले जाणार नाहीतअसे कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांचे 72 तास उलटून गेलेले RT-PCR रिपोर्ट्स ग्राह्य धरले जाणार नाहीतअसे कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे. त्याचसोबत जे विद्यार्थी केरळ येथून गेल्या 15 दिवसात आले आहेत त्यांनी सुद्धा RT-PCR चाचणी करुन घ्यावी.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement